बुलडाणा (घाटावर)

कडक लॉकडाऊनमध्येही मुक्‍तसंचार, सुंदरखेड ग्रामपंचायतीने केला दंड!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन असूनही मुक्तसंचार करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन 1400 रुपये दंड सुंदरखेड ग्रामपंचायतीने वसूल केला आहे. ग्रामविकास अधिकारी विलास मानवतकर, पीएसआय विनायक रामोड, तलाठी श्री. हिंगे, सुनिल गवई, ग्रा.पं.सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी राकेश जाधव, रामेश्वर राजपूत, वैभव टेकाळे, मनोज नरवाडे, अभिषेक देशमुख आदींनी ही कारवाई काल, 14 मे रोजी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: