क्राईम डायरी

कोरोनाविषयक नियम न पाळणे भोवले!; जलंब पोलिसांनी केला 10 हजारांचा दंड वसूल!!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जलंब पोलिसांनी आज, 15 एप्रिलला विनामास्‍क तसेच कोरोनाविषयक नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. मोटार वाहन कायद्याप्रमाणे 34 केसेस करून 7800 रुपये तर विनामास्क फिरणाऱ्या 23 जणांवर कारवाई करून 2300 रुपये दंड वसूल केला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: