क्राईम डायरी

नांदुरा ः अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; तुम्ही ओळखत असाल तर कृपया पोलिसांशी संपर्क करा…

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग 6 वरील नत्थानी यांच्या प्लांटसमोर अनोळखी 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज, 14 जानेवारी रोजी दुपारी दोनला आढळला आहे. कोणाला या व्यक्तीविषयी माहिती असल्यास 07265-221028 या दूरध्वनी क्रमांकावर पोलीस स्टेशनला कळवावे. ओम साई फाऊंडेशनचे विलास निबोळकार (मो. 9422883911) यांनीही संपर्कासाठी आपला मोबाइल नंबर उपब्लध करून दिला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: