खामगाव (घाटाखाली)

बच्चू कडू उद्या जिल्हा दौऱ्यावर

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू उद्या, 15 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता अकोला येथून मोटारीने शेगावकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता शेगाव येथे आगमन व कै. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सोयीनुसार शेगाव येथून अकोटमार्गे अचलपूर जि. अमरावतीकडे प्रयाण करतील.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close