बुलडाणा (घाटावर)

बुलडाणा ः शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी कुणाल संजय गायकवाड

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बुलडाणाचे आमदार संजय गायकवाड यांचे पूत्र आणि धर्मवीर आखाडा अध्यक्ष मृत्युंजय उर्फ कुणाल गायकवाड यांची निवड करण्यात आली. आज, 27 जानेवारीला झालेल्या समितीच्या सभेत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी आमदार संजय गायकवाड, राजेश हेलगे, जयसिंग देशमुख, रणजितसिंह राजपूत, सागर काळवाघे, सुनील सपकाळ, डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, डॉ. शोन चिंचोले, राजेंद्र काळे, डॉ. आशिष खासबागे, प्रा. अनिलदादा रिंढे, न. प. आरोग्य सभापती आशिष जाधव, सतीशचंद्र रोठे, अनिरुद्ध खानझोडे, दामोदर बिडवे, कुणाल पैठणकर, भारत शेळके, ओमसिंह राजपूत, अनुप श्रीवास्तव, नयन शर्मा , मोहन पर्‍हाड, जीवन उबरहंडे, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, संजय निकम, नितिन राजपूत, श्रीकृष्ण शिंदे, विजू दुरने, संजय पंडितकर, विजय कल्याणकर, गौरव देशमुख, विनायक भाग्यवंत, गोटू येरमुले, ज्ञानेश्‍वर खांडवे, अजय मुठ्ठे, दादाराव शिंदे, मलय बोरकर, राहुल इंगले, सौ. अंजलीताई परांजपे, सौ. ज्योती निकम पाटील, गायत्री सावजी, सौ. नंदिनी रिंढे, वैशाली ठाकरे, संगीता राजपूत, सौ. अनिता कापरे यांच्यासह अनेक शिवक्त उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: