जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मोताळा तालुक्यात हे झाले 17 गावांचे सरपंच, उपसरपंच…

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचे आज, 10 फेब्रुवारीला निवडण्यात आलेले सरपंच, उपसरपंच असे ः सारोळा सरपंच मारोती सविता राजू झुजरके, उपसरपंच निवृत्ती व्यवहारे, सारोळापीर सरपंच वैशाली महादेव तायडे, उपसरपंच विनोद शिंदे, काबरखेड सरपंच गजानन मापारी, उपसरपंच अमोल सोनोने, वडगाव खं. सरपंच संगिता दयाराम शेळके, उपसरपंच पंढरी सुरडकर, पुन्हई सरपंचपद रिक्त, उपसरपंच सोपान पानपाटील, धामणगाव बढे सरपंच कुरेशी जिनत परवी शेख अलीम, उपसरपंच श्याम निमखेडे, सिंदखेड सरपंच सौ. सीमा प्रवीण कदम, उपसरपंच सौ. शारदा विलास उजाडे, रिधोरा खं सरपंच सौ. अर्चना दीपक कानडजे, उपसरपंच आधारसिंह सुगदेव मोरे, पिंपळगाव देवी सरपंच सौ. शोभा तेजराव वाघ, उपसरपंच सौ. बेबीताई रतन खानंदे, रोहिणखेड सरपंच भानुदास संपत हुंबड, उपसरपंच मोहम्मद रफीक शेख करीम, ब्राह्मंदा सरपंच दीपक गोरे, उपसरपंच श्रावण सोनुने, खेडी सरपंच ज्योती नानाजी मोरे, उपसरपंच शीतल रवींद्र दांडगे, पान्हेरा सरपंच किरण एकनाथ काटकर, उपसरपंच संजय प्रल्हाद वैराळकर, किन्होळा सरपंच सौ. पद्माबाई कैलास गवई, उपसरपंच तुषार गार्वे, तपोवन सरपंच सौ. लख्मी किशोर मख, उपसरपंच सुभाष गायकवाड, कुर्‍हा सरपंच सौ. वर्षा घोती, उपसरपंच सौ. चंद्रकला डांगे, दाभा सरपंच सौ. सरला हागे, उपसरपंच स्वप्निल हुंबड.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: