खामगाव (घाटाखाली)

मोताळ्याच्‍या 4 वॉर्डांत होणार सिमेंट रस्‍ते, आमदार गायकवाड यांनी केले भूमिपूजन

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः मोताळा नगरपंचायतीतर्फे 1 कोटी रुपयांच्‍या विकास कामांचे भूमिपूजन काल आमदार संजय गायकवाड यांच्‍या हस्‍ते झाले. प्रभाग क्रमांक 14, 15, 16, 17 मध्ये सिमेंट रस्‍ता होणार आहे. यावेळी आणखी 2 कोटी रुपये शहरासाठी आणू. शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: