बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

लालपरी रस्‍त्‍यावर… फेऱ्या पूर्ववत..!; वाचा तुमच्या शहरातून किती वाजता, कुठे जाईल बस…!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे एस. टी. महामंडळाची प्रवाशी वाहतूकही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. ही प्रवाशी वाहतूक अनलॉक निर्णयानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहकर व शेगाव आगारांनी विविध मार्गांवरील प्रवाशी फेऱ्या सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे.

असे आहे आगारनिहाय फेऱ्यांचे नियोजन

  • बुलडाणा : मलकापूर सकाळी 7, 7.30, 8, 8.30, 9, 9.30, 10, 11 दुपारी 12, 1, 2 व 3. मेहकर – सकाळी 7, 8, 9, 10, 11, दुपारी 12, 2, 3, 4 व सायंकाळी 5. नागपूर – सकाळी 7.30 वा., अमरावती – सकाळी 6.30, 10.45 वा., औरंगाबाद – सकाळी 9.30, सायंकाळी 5 वा., जालना – सकाळी 8, दुपारी 2 वा, अकोला – सकाळी 8.30, दुपारी 12.30 वा.
  • चिखली : औरंगाबाद- सकाळी 6.30, 8.30, दुपारी 2, 4 वा., बुलडाणा – सकाळी 7, 8, 9, 10, 11, दुपारी 12, 2, 4 वा. जालना – सकाळी 7.30, 9.30, दुपारी 12, 2 वाजता, अकोला- सकाळी 8, 10, दुपारी 1 व 3 वा.
  • खामगाव : अकोला – सकाळी 7, 10, 11, दुपारी 2 वा., मेहकर – सकाळी 7, 8, 9, 10, 11, दुपारी 12, 2, 3, 4, सायंकाळी 5 वा. बुलडाणा – सकाळी 7.30, 8, 9, दुपारी 3, 4, सायंकाळी 5, शेगाव- सकाळी 7, 7.30, 8, 8.30, 9, 9.30, 10, 11, दुपारी 3, 4 वा. धुळे- सकाळी 8 व 10 वा, जळगाव खानदेश– सकाळी 7, औरंगाबाद- सकाळी 9.30, दुपारी 12 वा.
  • मेहकर : बुलडाणा- सकाळी 7, 8, 9, 10, 11, दुपारी 12, 2, 3, 4, सायंकाळी 5 वा, खामगाव- सकाळी 7, 8, 9, 10, 11, दुपारी 3, 4 व सायंकाळी 5 वा., जळगाव खानदेश- सकाळी 7, 9, 11 वा., नागपूर- सकाळी 7.30 वा.
  • मलकापूर : औरंगाबाद- सकाळी 6.30, 8.30, 9.30, 11.30, दुपारी 12.30, सायंकाळी 5.30 वा., अमरावती- सकाळी 9, दुपारी 12, 4 वा., अकोला- सकाळी 7.30, 9.30, 11.30 व दुपारी 2.30 वा., बुलडाणा- सकाळी 7, 7.30, 8, 8.30, 9, 9.30, 10, 11, दुपारी 12, 1, 2 व 3 वा.
  • जळगाव जामोद : बुलडाणा- सकाळी 8, 10, दुपारी 12, 4 वा., नांदुरा – सकाळी 7, 8.30, 9, 9.30, 10.30, 11, दुपारी 12, 3, 4 व सायंकाळी 5 वा., शेगाव- सकाळी 7, 8, 9, 10, दु 12, 2, 4 व सायंकाळी 5 वा., औरंगाबाद- सकाळी 7.30 व दुपारी 2.30 वा.
  • शेगाव : खामगाव – सकाळी 7, 7.30, 8,8.30, 9,9.30,10,11, दुपारी 3 व 4 वा., अकोला- सकाळी 7, 10,11, दुपारी 2 वाजता, जळगाव जामोद- सकाळी 7, 8, 9, 10, दुपारी 12, 2, 4 व सायंकाळी 5 वा., औरंगाबाद – सकाळी 6.15 व 8.30 वा, अमरावती – सायंकाळी 4.45 वा., नागपूर – सकाळी 10.30 वा., चंद्रपूर – सकाळी 9.30 वा.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: