क्राईम डायरी

विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्‍महत्‍या

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विहिरीत उडी घेऊन युवकाने आत्‍महत्‍या केल्याची घटना पिंप्री गवळी (ता. खामगाव) शिवारात आज, 4 मार्चच्‍या दुपारी 12 च्‍या सुमारास घडली. मनोज गुलाबराव इंगळे (रा.- पिंप्री गवळी) खामगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. निरंजन काशीराम इंगळे ( 35, रा. पिंप्रीगवळी) असे आत्‍महत्‍या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्‍याच्‍या आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहिपर्यंत समोर आले नव्‍हते. तपास एएसआय आनंदा वाघमारे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: