बुलडाणा (घाटावर)

शिवणी आरमाळ येथे ग्रामस्थांनी घेतले रक्तदान शिबीर

बुलडाणा ः राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवणी आरमाळ येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 50 जणांनी रक्तदान केले. शिबिराला जनकल्याण रक्तपेढी जालना यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी प्रभाकर राऊत, अमोल आरमाळ, बळीराम गायके, स्वप्नील आरमाळ, अनिल आरमाळ, उमेश आरमाळ यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: