थोडक्यात जिल्हा

शिवशंभू संघटनेच्‍या प्रसिद्धीप्रमुखपदी पवन ठाकरे

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिवशंभू संघटनेच्‍या संग्रामपूर तालुका प्रसिद्धीप्रमुखपदी पवन ठाकरे यांची निवड झाली आहे. संस्‍थापक अध्यक्ष महादेव पवार, प्रदेशाध्यक्ष राहुल नाईकनवरे यांनी ही नियुक्‍ती केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: