क्राईम डायरी

शेगावच्‍या जुन्‍या बसस्‍थानक परिसरात आढळला मृतदेह

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  जुने बसस्‍थानक परिसरातील झुडूपात आज, 13 एप्रिलला सकाळी 40 वर्षीय व्‍यक्‍तीचा मृतदेह आढळल्‍याने शेगावमध्ये एकच खळबळ उडाली. मृतदेह आढळल्‍याची माहिती सकाळी 8 च्‍या सुमारास सुलभ शौचालयाच्‍या संचालकाने शेगाव शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्‍थळी धाव घेत पंचनामा केला. सईबाई मोटे रुग्‍णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तपास एएसआय जगन्‍नाथ रौंदळे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: