क्राईम डायरी

शेगाव येथून दुचाकीची चोरी

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील नांदुरा अर्बन बँकेच्‍या शाखेसमोरून काल, 7 मे रोजी दुचाकी चोरीस गेली. सारंगधर ज्ञानदेव भांबेरे (रा. चिचखेड, ता.शेगाव) यांनी त्‍यांची दुचाकी (एमएच 28 एसी 1691) बँकेजवळील एटीएमजवळ लावली होती. ती चोरट्यांनी चोरून नेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: