थोडक्यात जिल्हा

सरपंचांनी फोर व्‍हिलरमध्ये 22 ज्‍येष्ठांना नेऊन करवले कोरोना लसीकरण

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील चिचखेड येथे सरपंच श्रीमती उषाताई विठ्ठल भांबेरे यांनी गावातील 65 वर्षांवरील महिला व पुरुषांना स्वखर्चाने कोरोना लसीकरण करवून घेतले. यासाठी त्‍यांनी चारचाकीत भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन 22 जणांना नेले होते. त्यांच्यासमवेत सचिव संजय पाटील व गावातील उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: