क्राईम डायरी

सागवान येथील 44 वर्षीय व्‍यक्‍ती बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सागवान  (ता. बुलडाणा) येथील 44 वर्षीय व्‍यक्‍ती 1 एप्रिलपासून बेपत्ता आहे. अद्याप न सापडल्‍याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली. राजू देवराव काळे असे या व्‍यक्‍तीचे नाव आहे. तो वेडसर स्‍वभावाचा असून, घरात कुणाला काही न सांगता निघून गेला आहे. आकाश जैन यांनी या प्रकरणात शहर पोलिसांत तक्रार दिली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: