क्राईम डायरीमुख्य बातम्या

स्‍कूटी जेसीबीला धडकली; नांद्रा कोळीचे २ तरुण गंभीर; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव स्‍कूटी जेसीबीला धडकली. यात २ तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना आज, २७ जुलैला दुपारी तीनच्या सुमारास बुलडाणा- धाड रोडवर कोलवडजळ घडली. महेश जाधव आणि गौरव सोनुने (दोघे रा. नांद्राकोळी ता. बुलडाणा) हे स्कुटीने बुलडाण्याकडे येत होते. कोलवडजवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांची स्‍कूटी जेसीबीला धडकली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्‍यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: