बुलडाणा (घाटावर)

हलगर्जीपणा भोवला! सावरगाव मुंढे येथील ग्रामसेवक निलंबित

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत कामात हलगर्जीपणा करणे सावरगाव मुंढे (ता. लोणार) येथील ग्रामसेवकाला भोवले आहे. रामकिसन कंठाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. मासिक प्रगती अहवाल सादर न करण्यासह गैरव्यवहार आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा ठपका कंठाळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गटविकास अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशानुसार मुंढे यांना 5 जानेवारीपासून निलंबित केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: