कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

२७३ ! कोरोनाबाधितांचा आजचा आकडा… २ बळीही!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 19 फेब्रुवारीला तब्‍बल 271 पॉझिटिव्‍ह आढळल्‍याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. 66 रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. दरम्‍यान, कोरोनाने दिवसभरात २ बळी घेतले असून, उपचारादरम्यान चिखली येथील 50 वर्षीय पुरुष व बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1745 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1474 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 271 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 209 व रॅपीड टेस्टमधील 62 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 830 तर रॅपिड टेस्टमधील 644 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 27, बुलडाणा तालुका : कोलवड 1, सागवन 1, नांदुरा शहर : 19, नांदुरा तालुका : काटी 1, पिंप्री अढाव 2, खामगाव तालुका : सुटाळा बुद्रूक 1, टेंभुर्णा 1, माक्ता 1, बोथाकाजी 1, खामगाव शहर : 17, शेगाव शहर : 19, शेगाव तालुका : जानोरी 6, गायगाव 5, सांगवा 1, पिंपळवाडी 1, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : जानेफळ 1, डोणगाव 1, चिखली शहर : 27, चिखली तालुका : कोलारा 1, पेठ 1, खैरव 2, मंगरूळ नवघरे 3, दहीगांव 1, टाकरखेड वायाळ 1, करवंड 2, भरोसा 1, केळवद 1, देऊळगाव राजा शहर : 18, देऊळगाव राजा तालुका : आळंद 2, मेहुणा राजा 1, गारगुंडी 1, भिवगन 2, नागणगाव 1, देऊळगाव मही 1, सिनगाव जहागीर 17, डोढ्रा 2, पिंळगाव देशमुख 1, जळगाव जामोद तालुका : झाडेगाव 5, वडशिंगी 1, कुरणखेड 2, जळगाव जामोद शहर :1, सिंदखेड राजा शहर : 4, सिंदखेड राजा तालुका : रुम्हणा 2, जांभोरा 2, दुसरबीड 1, सावळा 1, चिंचोली 1, साखरखेर्डा 4, आडगाव राजा 1, उमरगाव 1, मलकापूर शहर : 16, संग्रामपूर तालुका : एकलारा 1, पळशी 2, लोणार शहर : 17, लोणार तालुका : सुलतानपूर 1, मोताळा शहर : 3, मूळ पत्ता अंदुरा ता. बाळापूर जि अकोला 1, रफाळा ता. जाफराबाद जि. जालना 1, परतूर जि. जालना येथील 1, जाफराबाद जि. जालना येथील 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 271 रूग्ण आढळले आहे.

66 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 66 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः मलकापूर : 21, लोणार : 4, चिखली : 11, देऊळगाव राजा : 5, जळगाव जामोद : 1, खामगाव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रुग्णालय 2, नांदुरा : 1

1052 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 118381 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14395 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1513 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15630 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 1052 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 183 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: