अज्ञात वाहनाने उडवल्याने 1 ठार, खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने उडवल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, 27 मार्चच्या पहाटे 1 च्या सुमारास खामगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील आसरा माता मंदिरासमोर घडली. गजानन किसन अलाट (रा. गोपाळनगर, खामगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या पत्नी अनिता अलाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने उडवल्याने 40 वर्षीय व्‍यक्‍तीचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना आज, 27 मार्चच्‍या पहाटे 1 च्‍या सुमारास खामगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील आसरा माता मंदिरासमोर घडली. गजानन किसन अलाट (रा. गोपाळनगर, खामगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे. त्‍यांच्‍या पत्‍नी अनिता अलाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे. तपास ASI मनोज खुंटे करत आहेत.अज्ञात वाहनाने उडवल्याने 1 ठार, खामगाव शहरातील घटना