आज 18 ते 44 वयोगटातील 564 लाभार्थ्यांना लसीकरण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर आज, 3 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील 564 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. एकूण लसीकरण : 564 जिल्हा रुग्णालय बुलढाणा : 177उप जिल्हा रुग्णालय खामगाव : 97ग्रामीण रुग्णालय चिखली : 100प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा : 93प्राथमिक आरोग्य केंद्र उमाळी : 97 18-44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविन, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रांवर आज, 3 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील 564 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले.

एकूण लसीकरण : 564

  • जिल्हा रुग्णालय बुलढाणा : 177
  • उप जिल्हा रुग्णालय खामगाव : 97
  • ग्रामीण रुग्णालय चिखली : 100
  • प्राथमिक आरोग्‍य केंद्र अंढेरा : 93
  • प्राथमिक आरोग्‍य केंद्र उमाळी : 97

18-44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविन, उमंग, आरोग्य सेतू ॲपवर व selfregistration.gov.in या संकेस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी नोंदणी करूनच लसीकरण बुथला जावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.