आमच्‍या गावात घ्या कोरोना लसीकरण शिबिर; वैरागड ग्रामपंचायतीने घेतला ठराव

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वृद्धांना उंद्रीला जाणे शक्य नसल्याने वैरागडमध्येच (ता. चिखली) कोरोना लसीकरणासाठी शिबीर घ्यावे, असा ठराव ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. ठराव घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. सरपंच गजानन बनकर अध्यक्षस्थानी होते. सभेत कोरोना लसीकरणाचा चर्चा करण्यात आली. यावेळी सौ. दीपाली संतोष वारंगळे, सौ. आरती गोपाल तावरे, दीपक तायडे, सौ. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वृद्धांना उंद्रीला जाणे शक्‍य नसल्याने वैरागडमध्येच (ता. चिखली) कोरोना लसीकरणासाठी शिबीर घ्यावे, असा ठराव ग्रामपंचायतीने आरोग्‍य विभागाकडे पाठवला आहे.

ठराव घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. सरपंच गजानन बनकर अध्यक्षस्‍थानी होते. सभेत कोरोना लसीकरणाचा चर्चा करण्यात आली. यावेळी सौ. दीपाली संतोष वारंगळे, सौ. आरती गोपाल तावरे, दीपक तायडे, सौ. कविता साठे, विकी तोंडे आदींची उपस्‍थिती होती.