आमदार संजय गायकवाडांविरुद्ध पोलिसांत तक्रार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजी-माजी आमदारांतील परंपरागत धुसफूस सध्या चांगलीच वाढली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अश्लील शिविगाळ प्रकरणी निवेदन दिल्यानंतर आता माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात थेट तक्रारच दाखल केली आहे. प्रतिमा खराब आणि अपमान केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची नोंद शहर पोलिसांनी स्टेशन डायरीवर घेतली असली तरी तक्रार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजी-माजी आमदारांतील परंपरागत धुसफूस सध्या चांगलीच वाढली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अश्‍लील शिविगाळ प्रकरणी निवेदन दिल्यानंतर आता माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात थेट तक्रारच दाखल केली आहे. प्रतिमा खराब आणि अपमान केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची नोंद शहर पोलिसांनी स्टेशन डायरीवर घेतली असली तरी तक्रार चौकशीवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.