आयडिअल क्‍लासेसचा अनोखा उपक्रम… पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘या’ विषयांवर घेणार ९ सप्टेंबर मोफत कार्यशाळा!; सहभागासाठी करा संपर्क

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाचवी ते आठवीतील सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आयडिअल क्लासेसने मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. ९ सप्टेंबरला ही कार्यशाळा पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ६ ते साडेसात दरम्यान होणार आहे. चैतन्यवाडीतील अंकुर स्टोअर्सजवळ आयडिअल क्लासेस आहे. क्लासेसच्या संचालकांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले, की पाचवीतील विद्यार्थ्यांना …
 
आयडिअल क्‍लासेसचा अनोखा उपक्रम… पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ‘या’ विषयांवर घेणार ९ सप्टेंबर मोफत कार्यशाळा!; सहभागासाठी करा संपर्क

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाचवी ते आठवीतील सर्व माध्यमांच्‍या विद्यार्थ्यांसाठी आयडिअल क्‍लासेसने मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. ९ सप्‍टेंबरला ही कार्यशाळा पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ५ ते ६ दरम्‍यान आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ६ ते साडेसात दरम्‍यान होणार आहे.

चैतन्यवाडीतील अंकुर स्‍टोअर्सजवळ आयडिअल क्‍लासेस आहे. क्‍लासेसच्या संचालकांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले, की पाचवीतील विद्यार्थ्यांना कार्यशाळेत नवोदय प्रवेश परीक्षा, स्‍कॉलरशीप परीक्षेद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आठवीतील विद्यार्थ्यांना एनएमएमएस एक्‍झाम आणि स्‍कॉलरशीप परीक्षेचे मार्गदर्शन केले जाईल. या परीक्षा विद्यार्थ्यांच्‍या जीवनात अत्‍यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी एकतर परीक्षांपासून वंचित राहतात किंवा अपयशी ठरतात. विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम आम्‍ही राबवत असल्याचे संचालकांनी सांगितले. या कार्यशाळेत मोफत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी 8805691493 किंवा 7745810895 या क्रमांकांवर संपर्क करावा.