एसटीच्या आरक्षणासाठी आता स्वाईप सुविधा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एस.टी.महामंडळाव्दारे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवा उपक्रम राबवत असते. प्रवाशांना प्रवास सुखकर व सोपा होण्यासाठी अशीच एक सुविधा एस.टी.महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. ती सुविधा आहे स्वाईप मशिनची. पासेस व आरक्षण काढताना आर्थिक व्यवहारासाठी स्वाईप मशिन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एस.टी.महामंडळाव्दारे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध सेवा उपक्रम राबवत असते. प्रवाशांना प्रवास सुखकर व सोपा होण्यासाठी अशीच एक सुविधा एस.टी.महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. ती सुविधा आहे स्वाईप मशिनची. पासेस व आरक्षण काढताना आर्थिक व्यवहारासाठी स्वाईप मशिन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संदिप रायलवार, विभाग नियंत्रक व अमृतराव कच्छवे,विभागीय वाहतुक अधिकारी,रा.प.बुलडाणा यांनी केले आहे.