“चिखली-शेगाव बसफेरी खंडाळा, भोरसाभोरसी मार्गे सुरू करा’

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली- शेगाव ही नियमित बसफेरी ग्रामीण भागातून सुरू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते डाॅ. सत्येंद्र भुसारी यांनी चिखली आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.बसफेरी खंडाळा, शेलगाव जाहागीर, एकलारा, पाटोदा, भोरसा भोरसी, पेनसावंगीमार्गे सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर डाॅ. भुसारी यांच्यासह शिवनारायण म्हस्के, समाधान गिते, रामेश्वर भुसारी, किशोर सोळंकी, विजय शेजोळ पाटील, …
 
“चिखली-शेगाव बसफेरी खंडाळा, भोरसाभोरसी मार्गे सुरू करा’

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली- शेगाव ही नियमित बसफेरी ग्रामीण भागातून सुरू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते डाॅ. सत्येंद्र भुसारी यांनी चिखली आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.
बसफेरी खंडाळा, शेलगाव जाहागीर, एकलारा, पाटोदा, भोरसा भोरसी, पेनसावंगीमार्गे सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर डाॅ. भुसारी यांच्‍यासह शिवनारायण म्हस्के, समाधान गिते, रामेश्वर भुसारी, किशोर सोळंकी, विजय शेजोळ पाटील, समाधान आकाळ, सुनिल पवार, हरिभाऊ राऊत, प्रकाश आंभोरे, ज्ञानदेव घेवंदे, लक्ष्मण भिसे, एन. टी. भुसारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.