पिंपळगाव राजाच्‍या पोलीस उपनिरिक्षकांची मुख्यालयी बदली

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव राजाचे पोलीस उपनिरिक्षक योगेश धोत्रे यांची बदली पोलीस मुख्यालयात झाली असून, त्यांच्या जागी मनोहर हिवाळे बदलून आले आहेत. ठाणेदार सचिन चव्हाण यांची बदली झाली नसून, ते ठाणेदार म्हणून कायम आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव राजाचे पोलीस उपनिरिक्षक योगेश धोत्रे यांची बदली पोलीस मुख्यालयात झाली असून, त्‍यांच्‍या जागी मनोहर हिवाळे बदलून आले आहेत. ठाणेदार सचिन चव्हाण यांची बदली झाली नसून, ते ठाणेदार म्‍हणून कायम आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली.