जळगाव जामोदमध्ये आज दुपारी १२ ला कर्ज मेळावा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण देशात ७ ते १५ ऑक्टोबरदम्यान पर्यंत क्रेडिट आऊटरिच अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑक्टोबर रोजी संत रुपलाल महाराज मंगल कार्यालय, जळगाव जामोद येथे कर्ज मेळावा दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. या ठिकाणी सर्व शासकीय …
 
जळगाव जामोदमध्ये आज दुपारी १२ ला कर्ज मेळावा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण देशात ७ ते १५ ऑक्टोबरदम्‍यान पर्यंत क्रेडिट आऊटरिच अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑक्टोबर रोजी संत रुपलाल महाराज मंगल कार्यालय, जळगाव जामोद येथे कर्ज मेळावा दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. या ठिकाणी सर्व शासकीय व खासगी बँक प्रतिनिधी उपस्थित राहून कर्ज प्रकरणे निकाली काढणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी केले आहे.