डोक्‍याला मार लागल्याने वृद्धाचा मृत्‍यू; ओळख पटेना!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथून डोक्याला मार लागलेला एक ६५ वर्षीय वृद्ध बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेने भरती केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्याजवळ कुणीच नातेवाइक नाहीत. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटणे अवघड झाले आहे. या व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास ९८९०९४५९८३ किंवा ९६२३२४३७३३ या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथून डोक्‍याला मार लागलेला एक ६५ वर्षीय वृद्ध बुलडाणा येथील जिल्हा रुग्‍णालयात १०८ रुग्‍णवाहिकेने भरती केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्‍याला मृत घोषित केले. त्‍याच्‍याजवळ कुणीच नातेवाइक नाहीत. त्‍यामुळे मृतदेहाची ओळख पटणे अवघड झाले आहे. या व्‍यक्‍तीला कुणी ओळखत असल्यास ९८९०९४५९८३ किंवा ९६२३२४३७३३ या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा रुग्‍णालयातील पोलीस चौकीतील पोहेकाँ प्रशांत शास्‍त्री यांनी केले आहे.