दहावीत अवघे ४ विद्यार्थी नापास! बाकी ४० हजार ९०४ विद्यार्थी पास!!; वाचा तालुकानिहाय रिझल्‍ट

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहावीच्या मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्ह्यातून 40 हजार 908 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. पैकी 21 हजार 246 मुले तर 19 हजार 662 मुली होत्या. हे सर्व विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी 21 हजार 245 मुले व 19 हजार 659 मुली असे एकूण 40 हजार 904 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दहावीच्या मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत जिल्ह्यातून 40 हजार 908 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. पैकी 21 हजार 246 मुले तर 19 हजार 662 मुली होत्या. हे सर्व विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी 21 हजार 245 मुले व 19 हजार 659 मुली असे एकूण 40 हजार 904 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण झाल्याची सरासरी ही 99.99 टक्के व मुलींची सरासरी ही 99.98 टक्के आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी, परीक्षेस बसलेले विद्यार्थी, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व टक्केवारी अशी ः

  • बुलडाणा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2863, मुली 2837 एकूण 5700, परीक्षेस बसलेले मुले 2863, मुली 2837, एकूण 5700, उत्तीर्ण झालेले मुले 2863, मुली 2837, एकूण 5700, टक्केवारी मुले 99.96, मुली 100 एकूण 99.97 टक्के.
  • चिखली : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2521, मुली 2829 एकूण 5350, परीक्षेस बसलेले मुले 2521, मुली 2829, एकूण 5350, उत्तीर्ण झालेले मुले 2521, मुली 2829, एकूण 5350, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • देऊळगाव राजा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1408, मुली 896 एकूण 2304, परीक्षेस बसलेले मुले 1408, मुली 896, एकूण 2304, उत्तीर्ण झालेले मुले 1408, मुली 896, एकूण 2304, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • सिंदखेड राजा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1462, मुली 1285 एकूण 2747, परीक्षेस बसलेले मुले 1462, मुली 1285, एकूण 2747, उत्तीर्ण झालेले मुले 1462, मुली 1285, एकूण 2747, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • लोणार : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1268, मुली 988 एकूण 2256, परीक्षेस बसलेले मुले 1268, मुली 988, एकूण 2256, उत्तीर्ण झालेले मुले 1268, मुली 988, एकूण 2256, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • मेहकर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2416, मुली 1720 एकूण 4136, परीक्षेस बसलेले मुले 2415, मुली 1720, एकूण 4135, उत्तीर्ण झालेले मुले 2415, मुली 1719, एकूण 4134, टक्केवारी मुले 100, मुली 99.94 एकूण 99.97 टक्के.
  • खामगाव : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2338, मुली 2887 एकूण 5225, परीक्षेस बसलेले मुले 2338, मुली 2887, एकूण 5225, उत्तीर्ण झालेले मुले 2338, मुली 2887, एकूण 5225, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • शेगाव : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1294, मुली 1176 एकूण 2470, परीक्षेस बसलेले मुले 1294, मुली 1176, एकूण 2470, उत्तीर्ण झालेले मुले 1293, मुली 1174, एकूण 2476, टक्केवारी मुले 99.92, मुली 99.82 एकूण 99.87 टक्के.
  • संग्रामपूर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 834, मुली 794 एकूण 1628, परीक्षेस बसलेले मुले 834, मुली 794, एकूण 1628, उत्तीर्ण झालेले मुले 834, मुली 794, एकूण 1628, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • जळगाव जामोद : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1099, मुली 1040 एकूण 2139, परीक्षेस बसलेले मुले 1099, मुली 1040, एकूण 2139, उत्तीर्ण झालेले मुले 1099, मुली 1040, एकूण 2139, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • नांदुरा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1048, मुली 1181 एकूण 2229, परीक्षेस बसलेले मुले 1323, मुली 1181, एकूण 2504, उत्तीर्ण झालेले मुले 1323, मुली 1181, एकूण 2504, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • मलकापूर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1342, मुली 1119 एकूण 2461, परीक्षेस बसलेले मुले 1342, मुली 1119, एकूण 2461, उत्तीर्ण झालेले मुले 1342, मुली 1119, एकूण 2461, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • मोताळा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1079, मुली 910 एकूण 1989, परीक्षेस बसलेले मुले 1079, मुली 910, एकूण 1989, उत्तीर्ण झालेले मुले 1079, मुली 910, एकूण 1989, टक्केवारी मुले 100, मुली 100 एकूण 100 टक्के.
  • अशाप्रकारे एकूण नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 20972, मुली 19662 एकूण 40634, परीक्षेस बसलेले मुले 21246, मुली 19662, एकूण 40908, उत्तीर्ण झालेले मुले 21245, मुली 19669, एकूण 40904, टक्केवारी मुले 99.99, मुली 99.98 एकूण 99.99 टक्के.