दुसरबीड 8, 9 मार्चला राहणार बंद!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथे व्यापारी संघटनेतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून म्हणून व्यापाऱ्यांनी 8 व 9 मार्च या दोन दिवशी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरराव ताठे, प्रकाशराव सांगळे, सरपंच टी. एन. मोगल, राजेश कायस्त, वसंतराव जायभाये, निवृत्ती वायाळ, गजेंद्र देशमुख, पोलीस पाटील …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथे व्यापारी संघटनेतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्‍हणून म्हणून व्यापाऱ्यांनी 8 व 9 मार्च या दोन दिवशी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरराव ताठे, प्रकाशराव सांगळे, सरपंच टी. एन. मोगल, राजेश कायस्त, वसंतराव जायभाये, निवृत्ती वायाळ, गजेंद्र देशमुख, पोलीस पाटील गजानन मखमले यांच्यासह व्यापारी व पत्रकार हजर होते.