बुलडाणा शहरातील व्यापारी बंधूंनो, मोजकेच दिवस अन्‌ मोजकीच पाने शिल्लक!; आजच तुमचा व्यवसाय मार्केट डिक्‍शनरीत घ्या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा लाइव्हतर्फे कव्हरेज गुरू संस्थेच्या सहकार्याने बुलडाणा मार्केट डिक्शनरी काढली जात आहे. या डिक्शनरीत शहरातील सर्व विक्रेते, सेवा दात्यांची माहिती असणार आहे. जेणेकरून कधीही, कोणतीही गरज लागली तर तातडीने ती गोष्ट शोधणे बुलडाणेकरांना सोपे जावे आणि त्यांना दर्जेदार सेवा मिळावी. डिक्शनरीत सहभागी सर्वच विक्रेते आणि सेवादाते आपल्या दर्जेदार सेवांसाठी आणि …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा लाइव्हतर्फे कव्हरेज गुरू संस्‍थेच्‍या सहकार्याने बुलडाणा मार्केट डिक्‍शनरी काढली जात आहे. या डिक्‍शनरीत शहरातील सर्व विक्रेते, सेवा दात्‍यांची माहिती असणार आहे. जेणेकरून कधीही, कोणतीही गरज लागली तर तातडीने ती गोष्ट शोधणे बुलडाणेकरांना सोपे जावे आणि त्‍यांना दर्जेदार सेवा मिळावी. डिक्‍शनरीत सहभागी सर्वच विक्रेते आणि सेवादाते आपल्या दर्जेदार सेवांसाठी आणि उत्‍पादने विक्रीसाठी ओळखले जातात. विक्रीपश्चात सेवाही त्‍यांच्‍याकडून चांगली दिली जाते. त्‍यामुळे बुलडाणेकरांसाठी ही डिक्‍शनरी अत्‍यंत उपयोगी अशी राहणार आहे. ही डिक्‍शनरी वाचकांना मोफत वाटप केली जाणार आहे. त्‍यामुळे व्यावसायिकांनाही मोठा लाभ होणार असून, त्‍यांची जाहिरात हजारो बुलडाणेकरांपर्यंत सहज आणि वर्षभर दिसत राहणार आहे.

डिक्‍शनरीची प्रसिद्ध होण्याची तारिख जवळ येत असून, आता मोजकीच पाने शिल्लक आहेत. त्‍यामुळे जे व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, सेवादात्‍यांनी आपली जाहिरात अजून दिली नाही, त्‍यांनी बुलडाणा लाइव्हच्या प्रतिनिधीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बुलडाणा लाइव्हकडून करण्यात येत आहे. सध्या बुलडाणा शहरासाठी ही डिक्‍शनरी काढली जात आहे. बुलडाणा लाइव्हचे मार्केटिंग एक्‍झिक्‍युटिव्‍हज शहरातील प्रत्‍येक व्यावसायिक आणि सेवादात्‍यापर्यंत जाऊन डिक्‍शनरीतील सहभागाबद्दल माहिती देत आहेत. डिक्‍शनरीत आता मोजकीच जागा शिल्लक असल्याने आपणही आपली जागा तातडीने बुक करणे आवश्यक असून, बुलडाणा लाइव्हचा प्रतिनिधी आपल्यापर्यंत आला नसेल तर आम्हाला कॉल करावा मो. 9922359674

अशी असणार डिक्‍शनरी
वेगवेगळे सेक्‍शन त्‍यात असतील. क्‍लोथ शॉपिंग म्‍हटलं की चांगल्या दर्जासाठी ओळखले जाणाऱ्या आणि दरातही इतरांपेक्षा सूट देणाऱ्या दुकानांच्‍या जाहिरातीच त्‍या सेक्‍शनमध्ये असतील किंवा ज्‍वेलरी शॉपिंग म्‍हटलं की त्‍या सेक्‍शनमध्ये प्रसिद्ध अशा ज्वेलर्सच्‍या शॉपच्या जाहिराती दिसायला सुरुवात होईल. अशाच प्रकारे किराणा दुकाने, सुपर शॉपी, मॉल्स, फुटवेअर, मोबाइल शॉपी, कॉम्प्युटर्स सेल्स ॲन्ड सर्व्हिस, फुल भांडार, बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, फिटनेस सेंटर्स, सलून्स, ब्युटी पार्लर्स, फर्निचर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्टिकल्स, मशिनरी स्टोअर्स,ट्रॅव्हल्स,ऑप्टिकल्स,क्लासेस, वकील, मेडिकल्स, मल्टि सर्व्हिसेस, सीए, बॅग हाऊसेस,सेक्युरिटी सर्व्हिसेस, आर्टिकेक्ट,हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स, मंगल कार्यालये,बँका, पतसंस्था,गॅरेज, गृहउद्योग, बुटिक,गिफ्ट शॉपी,आयुर्वेदिक औषधे,थेरपिस्ट, डेअरी,स्पोर्ट्‌स शॉपी आदी दालनांचे सेक्‍शन असतील आणि सुरुवातीलाच या सर्वांची अनुक्रमणिका असेल.