बुलडाण्यातील क्रमांक १ चे ड्रायव्हिंग स्‍कूल “शिवकृपा’चे संचालक म्‍हणतात, चालकांचा सन्‍मान करणे प्रत्‍येकाचे कर्तव्य!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेकांचे जीव तळहातावर घेऊन वाहन चालविणाऱ्या चालकांचा सन्मान करणे प्रत्येकाचे शिकणे पाहिजेत. वेळप्रसंगी तो स्वतःचा जीव धोक्यात घालतो, पण वाहनात प्रवास करणाऱ्या, समोरून येणाऱ्या प्रत्येकाचे जीव जपत असतो. चालकांनीही नियमांचे पालन करून अपघातमुक्त कारकिर्द गाजवली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सचिन सोनटक्के व नितीन सोनटक्के यांनी केले. आज, …
 
बुलडाण्यातील क्रमांक १ चे ड्रायव्हिंग स्‍कूल “शिवकृपा’चे संचालक म्‍हणतात, चालकांचा सन्‍मान करणे प्रत्‍येकाचे कर्तव्य!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अनेकांचे जीव तळहातावर घेऊन वाहन चालविणाऱ्या चालकांचा सन्‍मान करणे प्रत्‍येकाचे शिकणे पाहिजेत. वेळप्रसंगी तो स्वतःचा जीव धोक्‍यात घालतो, पण वाहनात प्रवास करणाऱ्या, समोरून येणाऱ्या प्रत्‍येकाचे जीव जपत असतो. चालकांनीही नियमांचे पालन करून अपघातमुक्‍त कारकिर्द गाजवली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवकृपा ड्रायव्हिंग स्‍कूलचे संचालक सचिन सोनटक्‍के व नितीन सोनटक्‍के यांनी केले.

बुलडाण्यातील क्रमांक १ चे ड्रायव्हिंग स्‍कूल “शिवकृपा’चे संचालक म्‍हणतात, चालकांचा सन्‍मान करणे प्रत्‍येकाचे कर्तव्य!

आज, १७ सप्‍टेंबरला सकाळी चालक दिनानिमित्त शिवकृपा मोटार ड्रायव्हिंग स्‍कूलतर्फे एसटी चालकांसह अन्य चालकांचा सत्‍कार करण्यात आला. त्‍यावेळी ते बोलत होते. शिवकृपा ड्रायव्हिंग स्‍कूल बुलडाणा शहरातील क्रमांक १ ची ड्रायव्हिंग स्‍कूल असून, या संस्‍थेतर्फे आजवर हजारो चालक घडले आहेत. वाहन चालविण्याचे केवळ प्रशिक्षणच नाही तर आत्‍मविश्वासही ते देतात. रात्रीचे प्रशिक्षण, घाटातील प्रशिक्षण, गर्दीतील प्रशिक्षण देण्यात संस्‍था प्राधान्य देत असल्याने या संस्‍थेत वाहन चालवणे शिकलेले चालक अल्पावधीतच परिपूर्ण कौशल्य प्राप्‍त असतात. अन्य ड्रायव्हिंग स्‍कूलच्या तुलनेत कमी दर, संचालक सोनटक्‍के बंधूंचा मनमिळाऊ स्वभाव आणि वाहन शिकवताना समजून सांगण्याची पद्धत यामुळे बुलडाणेकर शिवकृपाला प्राधान्य देतात. चालकांच्‍या सत्‍कार प्रसंगी ऋषिकेश वायकोस, चंद्रनाथ सोनटक्के, वैभव सोनटक्के आदींची उपस्‍थिती होती.