बुलडाण्यातून 19 वर्षीय तरुण बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील परदेशीपुरा येथील करण अर्जुन मोरे (१९) हा तरुण बेपत्ता झाला आहे. २८ मे रोजी ८ च्या सुमारास तो घरातून निघून गेला. सर्व नातेवाइक, मित्रांकडे शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याच्या काकू विमलबाई रामराव मोरे यांनी आज, 29 मे रोजी शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. …
 
बुलडाण्यातून 19 वर्षीय तरुण बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील परदेशीपुरा येथील करण अर्जुन मोरे (१९) हा तरुण बेपत्ता झाला आहे. २८ मे रोजी ८ च्या सुमारास तो घरातून निघून गेला. सर्व नातेवाइक, मित्रांकडे शोध घेऊनही तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याच्या काकू विमलबाई रामराव मोरे यांनी आज, 29 मे रोजी शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. रंग सावळा, उंची ५ फूट ६ इंच, अंगात काळे- लाल-पांढरे पट्टे असलेले शर्ट, राखाडी रंगाची जिन्स, पायात लाल शूज अशा वर्णनाचा हा तरुण कुठे आढळल्यास शहर पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन एएसआय श्री. शिंदे यांनी केले आहे.