भोटा येथील संपादीत जमिनीचा मोबदला वाटप सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिगाव प्रकल्पासाठी संपादीत होणाऱ्या भोटा (ता. नांदुरा) येथील जमिनीचा अंतिम निवाडा झाला आहे. निवाड्यानुसार संपादीत जमिनीच्या मोबदल्याचे वाटप 3 ते 11 ऑगस्ट दरम्यान उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मध्यम प्रकल्प) भिकाजी घुगे यांच्या कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. रोज 60 जमिन मालकांना मोबदला वाटपाच्या नोटीसेस बजावण्यात आलेल्या आहेत, असे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी …
 
भोटा येथील संपादीत जमिनीचा मोबदला वाटप सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिगाव प्रकल्पासाठी संपादीत होणाऱ्या भोटा (ता. नांदुरा) येथील जमिनीचा अंतिम निवाडा झाला आहे. निवाड्यानुसार संपादीत जमिनीच्‍या मोबदल्‍याचे वाटप 3 ते 11 ऑगस्ट दरम्‍यान उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मध्यम प्रकल्प) भिकाजी घुगे यांच्या कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. रोज 60 जमिन मालकांना मोबदला वाटपाच्या नोटीसेस बजावण्यात आलेल्या आहेत, असे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी कळविले आहे.