भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बुलडाण्यात २९ जूनला सभा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबत तक्रारी व गऱ्हाणी दाखल करायच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दांत सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा २९ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात होणार आहे. ज्या व्यक्तींना भ्रष्टाचाराबाबत तक्रारी व गऱ्हाणी दाखल करायच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दांत सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.