भ्रष्टाचार निर्मूलन समितीची २३ सप्टेंबरला सभा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा २३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही सभा होईल. ज्यांना भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करायच्या असतील त्यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दांत सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार प्रिया सुळे यांनी केले आहे.
 
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची २३ सप्टेंबरला सभा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा २३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही सभा होईल. ज्यांना भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करायच्या असतील त्‍यांनी प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दांत सबळ पुराव्यानिशी समितीसमोर दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार प्रिया सुळे यांनी केले आहे.