मीटरमध्ये छेडछाड करून चोरली 7 हजारांची वीज; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मीटरमध्ये छेडछाड करून 7 हजार 364 रुपयांची वीज चोरणाऱ्या वीज चोरणाऱ्या भामट्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धानोरा (ता. खामगाव) येथे घडला असून, या प्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता पंकजा मिश्रा यांनी तक्रार दिली. संतोष प्रल्हाद भोजने असे वीजचोराचे नाव आहे. त्याने 379 वीज युनिटचा …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मीटरमध्ये छेडछाड करून 7 हजार 364 रुपयांची वीज चोरणाऱ्या वीज चोरणाऱ्या भामट्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धानोरा (ता. खामगाव) येथे घडला असून, या प्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता पंकजा मिश्रा यांनी तक्रार दिली. संतोष प्रल्हाद भोजने असे वीजचोराचे नाव आहे. त्‍याने 379 वीज युनिटचा चोरीने वापर केला.