…म्‍हणून पोलिसांचे जिल्हा मुख्यालय हळहळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मनमिळाऊ, कायम चेहऱ्यावर हास्य असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष नारायण ठाकरे (50) यांचे काल निधन झाले. ते जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांच्या अकस्मात निधनाने अवघे मुख्यालय हळहळल्याचे चित्र काल दिसून आले. कर्तव्यदक्ष, प्रेम स्वभावाचे म्हणून ते सुपरिचित होते. 23 मार्चला दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने घरच्यांनी जवळच असलेल्या जिल्हा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः मनमिळाऊ, कायम चेहऱ्यावर हास्य असलेले पोलीस हेड कॉन्‍स्‍टेबल सुभाष नारायण ठाकरे (50) यांचे काल निधन झाले. ते जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्‍यांच्‍या अकस्‍मात निधनाने अवघे मुख्यालय हळहळल्‍याचे चित्र काल दिसून आले. कर्तव्यदक्ष, प्रेम स्‍वभावाचे म्‍हणून ते सुपरिचित होते. 23 मार्चला दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने घरच्यांनी जवळच असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी डॉ. मोनिका धर्माधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.