लोणारमध्ये राणा प्रताप दुर्गा मंडळातर्फे कोविड लसीकरण शिबीर

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील राणा प्रताप दुर्गा मंडळातर्फे कोविड लसीकरण शिबीर १४ ऑक्टोबरला घेण्यात आले. यात ७५ जणांनी लस घेतली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शहा, डॉ. खरात, सिस्टर पाडले, डॉ. निखिल अग्रवाल, श्री. देशमुख, व मंडळाचे मंगेश शेटे, जम्बो सिंगी, निखिल मुलंगे, बालू मोरे, चैतन्य भावसार, अभि जाधव, शरद जाधव, …
 
लोणारमध्ये राणा प्रताप दुर्गा मंडळातर्फे कोविड लसीकरण शिबीर

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शहरातील राणा प्रताप दुर्गा मंडळातर्फे कोविड लसीकरण शिबीर १४ ऑक्टोबरला घेण्यात आले. यात ७५ जणांनी लस घेतली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शहा, डॉ. खरात, सिस्टर पाडले, डॉ. निखिल अग्रवाल, श्री. देशमुख, व मंडळाचे मंगेश शेटे, जम्बो सिंगी, निखिल मुलंगे, बालू मोरे, चैतन्य भावसार, अभि जाधव, शरद जाधव, पंकज राऊत, रितिक आर्य, अमोल मुलंगे, शुभम लिलाडे, कैलाश मिटकरी, अभि राऊत, शुभम शिंगणे व सर्व राणा प्रताप मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.