लोणार ः मंत्री देसाई, आ. रायमूलकर यांची सदिच्छा भेट

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, पंचायत राज समिती अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी लोणार येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशभाऊ मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापारी, प्रगत शील शेतकरी राजेशभाऊ मापारी यांच्या निवासस्थानी 26 जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, पंचायत राज समिती अध्यक्ष आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी लोणार येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशभाऊ मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदुभाऊ मापारी, प्रगत शील शेतकरी राजेशभाऊ मापारी यांच्या निवासस्थानी 26 जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीभाऊ मापारी, सभापती संतोषराव मापारी, नगरसेवक डॉ. अनिल मापारी, शिवसेना शहरप्रमुख पांडुभाऊ सरकटे, विशाल मापारी, गजानन मापारी, शंतनू मापारी, अजिंक्य मापारी आदित्य मापारी आदी उपस्थित होते.