वरवट बकालमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे 37 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 23 मार्चला घडली. प्रदीप हरिश्चंद्र ससाने असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. प्रदीपने राहत्या घरात गळफास घेतला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वरवट बकाल (ता. संग्रामपूर) येथे 37 वर्षीय व्‍यक्‍तीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना 23 मार्चला घडली. प्रदीप हरिश्चंद्र ससाने असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. प्रदीपने राहत्‍या घरात गळफास घेतला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे. त्‍यांच्‍या पश्चात आई, वडील, पत्‍नी असा परिवार आहे.