वाढते कोरोना रुग्‍ण पाहून आमदार श्वेताताई महाले यांनी चिखलीत बोलावली आपात्‍कालिन बैठक!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी तातडीने बैठक बोलावून कोरोना प्रतिबंध उपाययोजना करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आहे. बैठकीला पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, उपसभापती सौ शमशाद बी पटेल, चिखली अर्बनचे अध्यक्ष …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह‍ वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलीच्‍या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी तातडीने बैठक बोलावून कोरोना प्रतिबंध उपाययोजना करण्याच्या सूचना स्‍थानिक प्रशासनाला केल्‍या. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आहे.

बैठकीला पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, उपसभापती सौ शमशाद बी पटेल, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजप शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख , तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, कुणाल बोन्द्रे, सुधीर चेके पाटील , तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, ठाणेदार गुलाबराव वाघ , आरोग्य अधिकारी डॉ. खान,  सौ. सुरेखाताई गवई , शिवराज पाटील, अतरोद्दीन काझी , रवी तोडकर, नगरसेवक दीपक खरात, श्रीराम झोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, गोपाल आप्पा शेटे, राकेश चोपडा, मुन्ना बैरागी, जीवन बाहेती, अरुण भोलाने, अशोक भोलाने, सुधीर काळावाघे, शरद गिरी, मनोज बैरागी,  डी. जे. जयस्वाल, सुधीर काळवाघे, विष्णू जाधव,  ज्ञानेश्वर बिडवे, दिलीप शितोळे, वैभव रमेश सपकाळ, अशोक अग्रवाल , गोपाल काळे, दिलीप जाधव, किरण पवार, सौरव कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रवीण पडघान, स्वप्नील तायडे विनोद नागवणी, सुनील पारस्कर आणि अनेक नागरिक, व्यापारी  व अधिकारी उपस्थित होते.