विवाहिता दोन चिमुकल्यांसह बेपत्ता; देऊळगाव राजा शहरातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा शहरातील संजयनगर येथून 28 वर्षीय विवाहिता आपल्या दोन चिमुकल्यांसह गायब झाली आहे. जयश्री गणेश कदम ही मुलगा शौर्य (5) व मुलगी (4) ईश्वरीला घेऊन घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिली असून, पोलीस शोधत घेत आहेत.
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा शहरातील संजयनगर येथून 28 वर्षीय विवाहिता आपल्या दोन चिमुकल्यांसह गायब झाली आहे. जयश्री गणेश कदम ही मुलगा शौर्य (5) व मुलगी (4) ईश्वरीला घेऊन घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार तिच्‍या घरच्‍यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिली असून, पोलीस शोधत घेत आहेत.