शेगाव तालुक्‍यातून महिला, तरुणी बेपत्ता

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील काल, 4 जून रोजी एक तरुणी आणि एक महिला बेपत्ता झाली आहे. घरातून कुणाला काही न सांगता त्या निघून गेल्याने शेगाव आणि जलंब पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे. शेगाव शहरातील जुन्या महादेव मंदिराजवळील रहिवासी मनिषा अनिल हुसे (35) आणि लांजूड (ता. शेगाव) येथील 22 वर्षीय गायत्री …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यातील काल, 4 जून रोजी एक तरुणी आणि एक महिला बेपत्ता झाली आहे. घरातून कुणाला काही न सांगता त्‍या निघून गेल्याने शेगाव आणि जलंब पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे. शेगाव शहरातील जुन्या महादेव मंदिराजवळील रहिवासी मनिषा अनिल हुसे (35) आणि लांजूड (ता. शेगाव) येथील 22 वर्षीय गायत्री राधेश्याम शिंगाडे असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. त्‍यांचा शोध घेतला जात आहे.