संत भानुदास महाराज जयंतीनिमित्त मोहना बुद्रूकमध्ये महाप्रसाद वाटप

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रूक येथे बंजारा समाजाचे आदरणीय संत भानुदास महाराज यांची जयंती 19 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष जानकीराम नाईक यांनी बंजारा समाज बांधवांना संबोधित करताना व्यसनापासून दूर राहा, स्वच्छता बाळगा, गुण्यागोविंदाने रहा, असे मार्गदर्शन केले. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचे स्वागत …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः  मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रूक येथे बंजारा समाजाचे आदरणीय संत भानुदास महाराज यांची जयंती 19 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष जानकीराम नाईक यांनी बंजारा समाज बांधवांना संबोधित करताना व्यसनापासून दूर राहा, स्वच्छता बाळगा, गुण्यागोविंदाने रहा, असे मार्गदर्शन केले. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले.