सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग

नागपूर : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोनाचा संसर्ग व्यापक प्रमाणात वाढत असून अनेक राजकीय नेते, मंत्री, खासदार, पदाधिकारी, कलावंतांसह सेलिब्रेटीजना कोरोनाने विळखा घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाही कोरोनची लागण झाली आहे. संघातर्पेâ देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर येथे भागवत यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना शहरातील …
 

नागपूर : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत कोरोनाचा संसर्ग व्यापक प्रमाणात वाढत असून अनेक राजकीय नेते, मंत्री, खासदार, पदाधिकारी, कलावंतांसह सेलिब्रेटीजना कोरोनाने विळखा घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाही कोरोनची लागण झाली आहे. संघातर्पेâ देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर येथे भागवत यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना शहरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करणत आले आहे. डॉ. भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर संघ परिवाराच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. परंतु त्यांची प्रकृती ठीक असून सर्दी आणि खोकल्याचा थोडा त्रास होत आहे,असे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांनी लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही भागवत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.