हलगर्जीपणा भोवला! सावरगाव मुंढे येथील ग्रामसेवक निलंबित

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत कामात हलगर्जीपणा करणे सावरगाव मुंढे (ता. लोणार) येथील ग्रामसेवकाला भोवले आहे. रामकिसन कंठाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. मासिक प्रगती अहवाल सादर न करण्यासह गैरव्यवहार आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा ठपका कंठाळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गटविकास अधिकार्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशानुसार मुंढे यांना 5 जानेवारीपासून निलंबित …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत कामात हलगर्जीपणा करणे सावरगाव मुंढे (ता. लोणार) येथील ग्रामसेवकाला भोवले आहे. रामकिसन कंठाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. मासिक प्रगती अहवाल सादर न करण्यासह गैरव्यवहार आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा ठपका कंठाळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गटविकास अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशानुसार मुंढे यांना 5 जानेवारीपासून निलंबित केले आहे.