ही बातमी १८+साठीच!

मुंबई ः जगात सेक्स करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. ऐकून धक्का बसला ना? रिलेशनशीप आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे नियम आणि लैंगिक संबंधाविषयीचे कायदे जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत झाली ना? काय आहेत, हे नियम ते समजावून घ्यायला हवेत… कोलंबिया ः स्त्री केवळ आपल्या पतीबरोबरच सेक्स करू शकते, ही नैतिकता आहे. कोलंबियाच्या कॅली भागातही ती आहे; परंतु पहिल्यांदा …
 

मुंबई ः जगात सेक्स करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. ऐकून धक्का बसला ना? रिलेशनशीप आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे नियम आणि लैंगिक संबंधाविषयीचे कायदे जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत झाली ना? काय आहेत, हे नियम ते समजावून घ्यायला हवेत…

  • कोलंबिया ः स्त्री केवळ आपल्या पतीबरोबरच सेक्स करू शकते, ही नैतिकता आहे. कोलंबियाच्या कॅली भागातही ती आहे; परंतु पहिल्यांदा पतीशी पत्नी जेव्हा लैंगिक संबंध करीत असते, तेव्हा मुलीची आई साक्षीदार म्हणून खोलीत उपस्थित राहते. लाईट सुरू ठेवून मुलीला आपल्या पतीशी आईसमोर सेक्स करावा लागतो.
  • बोलिव्हिया ः या देशाच्या सांताक्रूझ भागात तर एक घृणास्पद प्रथा आणि नियम आहे. पुरुषांना स्त्री आणि तिची मुलगी या दोघींशीही लैंगिक संबंध ठेवण्याचा हक्क आहे. हा अधिकार कायदेशीररित्या त्यांना मिळाला आहे. दोघींशीही लैंगिक संबंध ठेवले, तरी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही. कारवाई होत नाही.
  • लेबनॉन ः एखाद्या पुरुषाने एखाद्या मादी प्राण्याशी शारीरिक संबंध ठेवले, तर या देशात त्याला कठोर शिक्षा केली जाते. या गुन्ह्यासाठी त्याला फाशी होऊ शकते.
  • ब्रिटन ः लंडनमध्ये आपल्या जोडीदारासोबत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवरून संबंध ठेवू शकत नाहीत. पब क्षेत्रात एखाद्या अनोळखी महिलेस सेक्ससाठी आमंत्रित केले जाऊ शकत नाही. असे केले तर तीन महिने तुरूंगवासाची शिक्षा आणि मोठा दंड आकारला जाऊ शकतो.
  • अमेरिका ः अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये लैंगिक संबंधावेळी वीज चालू ठेवणे गुन्हा आहे. विजेच्या प्रकाशात लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. सेक्सदरम्यान आवाज आला, तरीही तेथील शेजारी तक्रार करू शकतात.