क्राईम डायरी

16 वर्षीय मुलीचे अपहरण; होस्टेलमध्ये राहत होती

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सहकार विद्या मंदिरच्या निवासी शाळेत शिकणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. ती चिखली रोडवरील सहकार विद्या मंदिरच्या होस्टेलमध्ये राहत होती. काल सायंकाळपासून ती गायब झाली आहे. कुणीतरी तिला फूस लावून पळवल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: