क्राईम डायरी

21 वर्षीय विवाहितेला मारली मिठी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरी एकटी असलेल्या 21 विवाहितेचा वाईट उद्देशाने हात धरत मिठीत घेऊन विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना मेरा बुद्रूक येथे घडली आहे. 3 जानेवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास पीडित विवाहिता घरी एकटी असताना कृष्ण मोतीराम बलकर (30, रा. मेरा बुद्रूक) याने तिचा वाईट उद्देशाने हात धरला व मिठीत घेतले. विवाहितेने याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ पोफळे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: